Home संपादकीय Mysterious World जाणून घ्या रामायणाशी जुळलेली ही अकरा रहस्य जी तुम्हाला माहिती नसेल

जाणून घ्या रामायणाशी जुळलेली ही अकरा रहस्य जी तुम्हाला माहिती नसेल

UNTOLD STORY OF RAMAYANA

मित्रांनो रामायणाची कथा तुम्ही सगळ्यांनी लहानपणी आपल्या आजी आजोबा कडून तसेच आई-वडिलांकडून ऐकली असेलच किंबहुना टीव्हीवर बघितली असेल सुद्धा पण त्यांचे रामायणातील काही रहस्ये किंवा गोष्टी तुम्हाला माहिती नसतील याची मला थोड्याप्रमाणात शास्वती आहे.

मित्रांनो रामायणाची रचना कवी बाल्मीकि यांनी केली हे तुम्हाला माहिती असेलच परंतु रामायणाची रचना वाल्मीकि प्रमाणे इतर संतांनी जसे तुलसिदास व एकनाथ यांनी सुद्धा केलेली आहे .

SANT EKNATH ,TULSIDAS

जरीही त्यातील कथा सांगण्याची पद्धत वेगळी असेल परंतु मूळ त्याचे रामायणच आहे .तसे रुपरेखा सारखेच आहे .चला आपण आता त्या अकरा रहस्य कडे वळूया.

1) रामायणातील श्लोकांच्या संयोगाने बनतो गायत्रीमंत्र .

मित्रांनो रामायणात येणार्‍या श्लोकांच्या पहिला अक्षराच्या संयोगाने गायत्रीमंत्राचे निर्मिती होते गायत्री मंत्र मध्ये चोवीस अक्षरे आहेत व रामायणाचा लोकांमध्ये 24000 लोक आहेत .

प्रत्येक एक हजार लोकांच्या पहिला श्लोकांच्या पहिल्या अक्षराला जोडले तर गायत्री मंत्राची निर्मिती झाली आहे .म्हणूनच गायत्री मंत्र याला रामायणाचे सार असे म्हणतात .गायत्री मंत्राचा प्रथम उल्लेख ऋग्वेदामध्ये झालेला आहे.

2) श्रीरामांना एक बहीण सुद्धा होती .

मित्रांनो श्रीरामांना तीन भाऊ होती हे तर सगळ्यांनाच माहिती आहे परंतु त्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये एक बहीण सुद्धा होती . बहिणीचे नाव शांता असे होते .शांता ही वयामध्ये चारी भावापेक्षा मोठी होती .

तिच्या आईचे नाव कौशल्य असे होते .मित्रांनो असे मानले जाते की अंग देशाची राजा रोमपद आणि राणी वरजिनी अयोध्येला दशरथ महाराजांना भेटायला आले, दशरथ त्यांना माहिती पडलं की रुम पद आणि वर जीनी हे निसंतान आहेत .

त्यांची दया दशरथाला आली आणि स्वतःची मुलगी शांतता ही त्यांना संतान म्हणून दिली .यावर रोमपद आणि वरजिनी फार खूष झाले आणि शांतता ची स्वतःची संतान म्हणून खूप काळजी घेतली आणि तिचे छान संस्कार केले.

3) श्रीराम हे विष्णूचे अवतार होते पण त्यांचे भाऊ कोणाचे अवतार?

मित्रांनो श्री राम हे श्री विष्णूचे अवतार आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे पण त्यांचे लहान भाऊ लक्ष्मण , भरत , शत्रुघ्न हे कुणाच्या अवतार आहेत हे तुम्हाला माहिती आहे का ?.

श्री लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार आहेत . शेषनाग ते जे समुद्र मध्ये स्वतः श्रीविष्णूच्या आसन बनले आहेत. भरत हे विष्णु च्या हातातील सुदर्शन चक्र अवतार आहेत आणि शत्रू गण हे शंख शेल यांचा अवतार आहेत.

4) माता सीतेच्या स्वयंवरात उपयोगी आणलेल्या धनुष्याचे नाव काय?

सीता माता चे श्रीराम अशी विभाग होण्यासाठी एक स्वयंवराची घटना घडलेली आहे हे सगळ्यांना माहिती आहेत.

स्वयमवरा मध्ये सीता मातेला मिळविण्यासाठी म्हणजेच त्यांच्याशी विवाह करण्यासाठी एका धनुष्याचा उपयोग करून आपले क्षमता दाखवायचे होते. या धनुष्याचे नाव पिनाग असे होते. ज्या पीनागाला फक्त श्रीराम उचलू शकत होते.

5) वनवासात तब्बल चौदा वर्ष न झोपलेले श्री लक्ष्मण !

श्रीराम आणि सीतामाता व लक्ष्मण यांना जेव्हा वनवास झाला तेव्हा त्या अरण्यामध्ये राहताना स्वतःच्या भावाचे आणि बहिणीचे रक्षण करण्यासाठी श्री लक्ष्मण हे 14 वर्ष झोपले नाहीत . हे तुम्हाला माहिती आहे का?

एकदा श्री राम आणि सीता झोपले असताना लक्ष्मणाला निद्रादेवी दर्शन दिले ट्रिपल लक्ष्मणाने दातांना एक वरदान मागितले. ज्यामध्ये त्यांना त्यांच्या वहिनीचे आणि भावाचे रक्षण करण्यासाठी तब्बल 14 वर्षे न झोपण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

निद्रादेवी नि प्रसन्न होऊन त्यांचे वरदान मान्य केले परंतु त्यांनी असे सांगितले जर तुला 14 वर्षे झोपायचे नाही तर तुझी 14 वर्षे झोप तुझ्यवजी कुणाला झोपावे लागेल.

तेव्हा निद्रादेवी ने सीता ची बहिण आणि लक्ष्मण ची पत्नी उर्मिला ही ला भेट दिली हिने सगळ्या शर्ती मान्य केला आणि लक्ष्मण ऐवजी स्वतःला 14 वर्षे झोपली.

6) श्रीरामांना बनवास झालेल्या जंगलाचे नाव काय?

श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास झाला आणि त्या वनवासासाठी त्यांना एका भयावह जंगलांमध्ये जावे लागले त्या जंगलाचे नाव दंडकारण्य असे होते त्यावेळी त्या अरण्यामध्ये दैत्य राक्षस होते .

अशा ठिकाणी राहणे म्हणजे एका प्रकारचे दंडकच आहे असे मानले जायचे म्हणून त्या हरणाला दंडकारण्य असे म्हणायचे, हे दंडकारण्या म्हणजे सध्याचे महाराष्ट्र मध्यप्रदेश आंध्रप्रदेश छत्तीसगड इत्यादी राज्यांमध्ये विभागले गेले आहेत.

7) लक्ष्मण रेषा चा उल्लेख रामायणात नाही?

सीता मातेचे रक्षण करण्यासाठी ज्या लक्ष्मण रेषेचा उल्लेख आज सभेकडे केला जातो त्याचा मूळ उल्लेख हा कवी वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणात नाही.

याचा उल्लेख रामचरित्रमानस मध्ये रावणाची बायको मंदोदरी हिने केले आहे

8) रावण एक उत्तम वीणा वादक?

मित्रांनो रावण जेवढा वाईट होता तेवढाच विद्वान आणि एक उत्तम वीणा वादक सुद्धा होता त्यांच्याविना वादनाचे चर्चे सगळीकडे होते. पण ते त्याकडे फारसे लक्ष द्यायचे नाही रावणाच्या ध्वजामध्ये सुद्धा विणीचे चित्र आहे.

9) कुंभकरण सहा महिने का झोपायचा?

कुंभकरण आरे अत्यंत कठोर तपस्या केल्यानंतर जेव्हा त्यांना ब्रह्मदेवाची दर्शनाची प्राप्त होते तेव्हा ते प्रमाण देवाला वरदान मागतात तेव्हा इंद्रदेवाला असे वाटते की कुंभकरण आता इंद्रा सणाचे वरदान मागील.

त्यावेळेस इंद्रदेव सरस्वतीला विनंती करतात की त्यांनी कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन बसावे .आणि इंद्रसन ऐवजी निद्रासन हे वरदान मागावे .

त्यामुळे कुंभकरण आला इन्‍द्रासन ऐवजी निद्रासन हे वरदान प्राप्त होते .त्यामुळे कुंभकरण हा सहा महिने झोपतो आणि एक दिवस जेवण केल्यानंतर परत सहा महिने झोपतो अशी रामायणामध्ये नमूद आहे.

10) श्रीलंकेला भारतापासून जोडण्यासाठी रामसेतू ची निर्मिती

मित्रांनो श्रीलंकेला भारतापासून जोडण्यासाठी एका रामसेतू ची निर्मिती झालेली आहे असा आपला मानस आहे आणि येथील स्वतः स्वीकृती नासाने केली आहे .

मित्रांनो ही कथा 17 लाख 50 हजार वर्षापूर्वीची आहे नासाने त्याच्या उपग्रहांच्या सहाय्याने भारतापासून तशी लंकेपर्यंत असलेल्या एका सेतूची शोध घेतला आहे .

या सेतू ची लांबी तीस किलोमीटर असून तसे तुमचे आढळलेल्या दगडांचे वय सुद्धा 17 लाख 50 हजार वर्ष आधीचे असावे असे नासाने कबूल केले आहे. आणि त्या मुलाला नासाने ऍडम्स ब्रीज असे नाव दिले आहे.

11) श्रीरामांनी का दीला लक्ष्मणाला मृत्युदंड?

मित्रांनो श्रीरामांनी स्वतःच्या भावाला मृत्युदंड दिला असे रामायणामध्ये नमूद आहे पण त्यामागचे नेमके कारण काय हे तुम्हाला माहिती नसेल, एकेकाळी यमदेव श्रीरामाच्या भेटीला येतात त्या भेटीत त्यांच्यामध्ये वार्तालाप होणार असतो .

त्यामध्ये व्यत्यय येणार नाही अशी हमी ते श्रीराम आन कडून मागून घेतातवआणि व्यत्यय आला तर त्या व्यक्तीला श्रीराम मृत्युदंड देतील असे त्यांच्याकडून कबूल करून घेतात.

त्यामुळे श्रीराम त्यांच्या लहान भावास म्हणजे लक्ष पन्नास द्वारपाल म्हणून नियुक्त करतात आणि त्यांच्यामध्ये वार्तालाप सुरू असताना कोणालाही नयू देण्याची त्याला आज्ञा देतात, त्याच वेळेस ऋषी दुर्वासा चे आगमन आयोध्या मध्ये होते.

श्रीरामांना भेटण्याची खूप इच्छा व्यक्त करतात पण लक्ष्मण त्यांना भेटू देत नाही त्याच्यावर रागावून ते पूर्ण आयोध्या श्राप देतील असे सांगतात, लक्ष्मणाला कळते की जर आपण आता ऋषी दुर्वसा ला भेटू दिले नाही तर पूर्ण अयोध्येची लोक मरून जातील .

अयोध्येच्या जनतेसाठी लक्ष्मण स्वतः त्यांच्या भावाकडे जातो तेव्हा श्रीराम या सगळ्या घटनेचा अंत जाणून घेतात आणि त्यांच्या गुरूंना विचारतात कि याच्यावर आता उपाय काय ?

तेव्हा त्यांचे गुरू सांगतात की तुला तुझ्या आयुष्यात कोणत्या तरी एक गोष्ट जे खूप महत्त्वाचे ती गमवाव लागेल .

तेव्हा ते लक्ष्मणाला म्हणतात की तू माझ्यापासून नेहमीसाठी दूर चाला जा ते ऐकून लक्ष्मण म्हणतात की भावा मी तुमच्यापासून दूर नाही जाऊ शकत त्याच्यापेक्षा मी स्वतः समाधी घेईल, तेव्हा लक्ष्मण जिल्हा समाधी घेतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular