Home Uncategorised sex life: संभोग करण्याआधीच वीर्य बाहेर येतं, काय करू शकतो? - i...

sex life: संभोग करण्याआधीच वीर्य बाहेर येतं, काय करू शकतो? – i ejaculate before sex what should i do in marathi


प्रश्न – संभोग करण्याआधीच वीर्य बाहेर येतं आणि त्यामुळे खूप उदास वाटतं. यावर काही उपाय आहे का?

उत्तर (संजय देशपांडे) – संभोग होण्याआधीच सख्लन होणे ही शीर्घपतन होण्याचीच एक पायरी आहे. ब-याचदा हे खूप लहान वयात संभोग केल्याने किंवा पहिल्यांदा संभोग करताना होतं. पण त्यानंतर मात्र ही परिस्थिती आपोआपचं सुधारते. पण खूप दिवसांनंतरही परिस्थिती न सुधारता तशीच राहिली तर मात्र तुम्हाला औषधांची गरज लागू शकते. या औषधांच्या माध्यमातून तुम्ही वीर्य बाहेर पडण्याचा वेळ वाढवू शकता.

(वाचा :- हस्तमैथुन करण्याने करण्याचे कोणते दुष्परिणाम आहे का? असतील तर त्यासाठी कोणती औषधे आहेत का?)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular