Home संपादकीय THE LEGEND ब्रुसली चा मृत्यू कसा झाला ? Death Story Of Bruce Lee

ब्रुसली चा मृत्यू कसा झाला ? Death Story Of Bruce Lee

Story Of Bruce Lee / Bruce Lee Information

मित्रांनो मार्शल आर्ट च्या दुनियेतील ब्रुसली यांच्या बद्दल तुम्हाला काही वेगळे सांगायची गरज नाही . पण त्यांच्या जीवनाशी निगडित काही अशा गोष्टी तुम्हाला माहीत होणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते .

ब्रुसली चा जन्म 27 नोव्हेंबर 1940 मध्ये अमेरिकेमध्ये झाला . मग ते मार्शल आर्ट शिकले कसे. ब्रूस लीच्या मार्शल आर्ट्स कनेक्शन हॉंगकॉंग शी आहे .

ब्रुसली यांचा जन्म जरी अमेरिकेमध्ये झाला असला तरी त्यांचे बालपणीचे शिक्षण आणि बालपण हे होमकर मध्ये गेलेला आहे .ब्रुसली यांचं खरं नाव ले जून फान हे आहे .परंतु फिल्मी दुनियेमध्ये त्यांचं नाव ब्रुसली या नावाने प्रसिद्ध आहे .

त्यांचे बालपण आणि शिक्षण हे हॉंगकॉंगमध्ये झालं आणि 18 वर्षे झाल्यानंतर ते अमेरिका येथील वॉशिंग्टन मधून प्रतीक्षेत कॉलेजमध्ये शिकून त्यांनी उच्च शिक्षणाची पदवी घेतली.

मित्रांनो तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल याच कारण ब्रुसली यांच्याकडे मार्शल अशी संबंधित कोणतीही पदवी नाही .त्यांचे मार्शल शिकवायचे कारण खूप वेगळे आहे .

मार्शल आर्ट आणि ब्रुसली यांचे कनेक्शन होंग कोंग मध्ये सुरू होता त्यावेळेस म्हणजेच 1955-50 यादरम्यान हॉंगकॉंग येथील कम्युनिस्ट पक्षाला तेथे लोकांचा भरपूर विरोध सुरू होता. या विरोधामुळे त्या लोकांचे आंदोलन सुरू झाले .

कम्युनिस्ट पक्षाने केलेले सगळे आश्वासने खोटे असल्यामुळे आणि ते पक्ष जनतेला समाधानी न करू शकल्यामुळे होंग कोंग मध्ये दंग्याच्या स्वरूप धारण झाले .या सगळ्या आंदोलनामुळे होंग कोंग गरिबी भुकमरी अपराध गुन्हे यासारख्या अनेक अडचणीतून जात होता.

आंदोलनही दंग्यांच्या स्वरूप प्राप्त केल्यानंतर दंगल मध्ये तरुण वर्गाने समावेश घेतला टायगर्स ऑफ जंक्शन या आंदोलन गटामध्ये ब्रुसली यांनी समावेश केला .असेच आंदोलने आणि दंगे करताना एकदा ब्रुसली यांना विरोधक गटाने गॅंग वरच्या दरम्यान खूप मारले.

त्यात ते फार जखमी झाले . त्यातून बरे झाल्यानंतर या सगळ्या घटनेचा बदला घेण्यासाठी त्यांनी मार्शल शिकण्याचा आग्रह त्यांच्या आईजवळ केला .

आईकडून नकार मिळाल्यानंतर काही दिवसातच त्यांनी आईला मार्शल आर्ट शिकण्यासाठी मानवून घेतले. हॉंगकॉंग येथील मार्शल आर्ट शिकवणारे प्रसिद्ध ईपमॅन यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.

काही दिवसात ब्रुसली मार्शल आर्ट मध्ये भरपूर गुणवंत झाले आणि त्यांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामध्ये जा लोकांचा हात होता आणि इतर आंदोलन करताना चांगलाच चोप दिला.

मार्शल असतांना फायदा तर झाला पण त्यांचे नाव गुन्हेगारी यादीमध्ये आले यावर चिंतेत होऊन त्यांच्या वडिलांनी त्यांना अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्यावर असलेल्या गुन्हेगारी गुन्ह्यांमुळे त्यांना अमेरिका विजा भेटण्यास अडचणी चालल्या होत्या.

ब्रुसली यांच्या वडिलांनी त्यांच्या राजनैतिक शक्तीचा प्रयोग करून ब्रूस ली या कसेबसे अमेरिकेमध्ये पाठवले ब्रुसली 18 वर्षाची असताना जेव्हा अमेरिकेत आले .

तेव्हा त्यांनी शिक्षण घेणे सुरू केले पण त्यांना मार्शल आर्ट तेव्हाही खूप आठवत होते .तेव्हा त्यांनी 1959 होते अमेरिकेत लहान मुलांना मार्शल आर्ट्स शिकवण्यास सुरुवात केली.

त्या मार्शेल आर्ट ला त्यांनी जून फॅन गुंफू हे नाव दिले .पुढे या मार्शल आर्ट ला ब्रूस ली कुंग फु म्हणून प्रसिद्धी मिळाली. हळूहळू त्यांच्याकडे लहान, मुलांची तसेच तरुणांची प्रशिक्षणासाठी गर्दी वाढू लागली .

त्यांनी याचा विचार करीत June fan gung Fu Institute याची निर्मिती केली .व हळू ब्रुसली यांची कला पूर्ण अमेरिका मध्ये प्रसिद्ध होऊ लागले. लोक ब्रूस ली यांच्या कलेचे दिवाने होऊ लागले.

मार्शल आर्ट मुळे प्रसिद्धी मिळाल्यानंतर अमेरिकेतील लहान पडद्यावर सुद्धा त्यांनी अभिनेत्याचे काम केले. काही वर्ष लहान पडद्यावर काम केल्यानंतर त्यांनी हॉलिवूड सारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये मध्ये काम करायचा विचार केला .

पण ती संधी काही त्यांना प्राप्त होत नव्हती त्यांच्या एका मित्राने त्यांना आहे सल्ला दिला. तुझा अभिनय आणि तुझी मर्शल आर्ट होंगकोंगसाठी नवीन असेल. त्यामुळे तेथील मोठा चित्रपटां मध्ये तुला काम भेटू शकत .

तू इथे वेळ घालवण्यापेक्षा हॉंगकॉंग ला जा त्यांना हा सल्ला फार आवडला आणि 1967 च्या दरम्यान ते सांग मला परत आले .

1971 ला त्यांचा पहिला चित्रपट द बिग बॉस यामध्ये त्यांनी मुख्य अभिनेत्याची व्यक्तीरेखा स्वीकारली हॉंगकॉंग मधील हा चित्रपट तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा आणि पहिला चित्रपट ठरला.

1972 मध्ये फर्स्ट प्युरी यामध्ये स्वीकारलेल्या त्यांच्या व्यक्तिरेखेने प्रेक्षकांचे मन जिंकले त्या काळातील . हा सगळ्यात मोठा चित्रपट झाला.

ब्रुसली यांच्यामध्ये एवढी तरतरी होते की जेव्हा ते समोरच्याला पंच मारायचे त्या पंच चा वेग इतका जास्त असायचा के कॅमेरा त्या क्षणाला कॅप्चर करू शकत होते. म्हणजेच कॅमेरा मध्ये कैद करू शकत नव्हते,

ब्रुसली प्रमाणेच त्यांचे कुटुंब सुद्धा फिल्मी दुनियेची जोडलेले होते . त्यांची पत्नी Linda the cadwell हीदेखील गाजलेली अभिनेत्री होती .लिंडा आणि ब्रुसली यांचे संबंध फार प्रेमळ होते.

ब्रुसली च्या कठीण काळामध्ये सुद्धा लिंडा यांनी फार मदत केली . ब्रुसली यांना Brandon Lee आणि Shannon Lee अशी दोन मुले होती. ब्रांडन ली हेसुद्धा अभिनेते होते .

पण 1993 ला एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना गोळी लागली आणि त्यांचा दुखत मृत्यू झाला . शानन लि या प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री आहेत .यांचे भरपूर प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपट आहेत .

प्रसिद्ध ब्रुसली मार्शल आर्ट चे एवढे मोठे अभिनेते असल्यावर सुद्धा आणि त्यांची फिटनेस चांगली असतानासुद्धा त्यांचा रहस्यमय पद्धतीने , फक्त बत्तीस वर्षाचे असताना मृत्यू कसा झाला हे एक गूढच आहे .

एका चित्रपट च्या चित्रीकरणादरम्यान तन्हा डोक्याला जखम झाली आणि त्यातून ते थोडे बरे झाले .एकदा गेम ऑफ डेट या चित्रपटाच्या चित्रीकरण बद्दल चर्चा सुरू असताना त्यांच्या डोक्यात सनक येथे असे त्यांनी सांगितले होते.

गेम ऑफ डेट या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना दुपारच्या दरम्यान त्यांचे डोके फार दुखायला लागले . त्यांचे सहअभिनेत्यांना डोकं दुखणे कमी होण्यासाठी गोळी देतात .

ब्रुसली आपल्या खोलीमध्ये झोपायला जातात .सायंकाळला जेवण्यासाठी ब्रुसली यांना बोलावले जाते तेव्हा ते बरेच वेळ खाली येत नाही असे जाणवल्यानंतर काही लोक त्यांच्या रूममध्ये जातात आणि ब्रुसली बेडवर पडून असलेले असतात.

हे बघून तिथे अचानक ऍम्ब्युलन्स बोलवले जाते आणि त्यांना त्यात टाकून हॉस्पिटलकडे नेले जाते पण रस्त्यातच दम सोडून देतात . मार्शेल आर्ट सारखी फिटनेस असणारे व्यक्तीचा असा रहस्यमय पद्धतीने मृत्यू कसा झाला.

याबाबत न्यूज मीडियामध्ये भरपूर प्रश्न उभे राहिले पण त्याचे योग्य उत्तर कोणाला सापडले नाही.तुम्हाला या बाबत काय वाटते ?

तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स माध्यमातून नक्की कळवा .

धन्यवाद !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular