Home लेटेस्ट मराठी न्यूज राशीभविष्य : तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज असेल कामाचा ताण rashibhavishya...

राशीभविष्य : तुळ आणि मीन राशीच्या व्यक्तींना आज असेल कामाचा ताण rashibhavishya 9 november 2020 todays horoscope-in marathi astrosage mhkk | News


कोणाचे स्टार्स चमकणार आणि कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

मुंबई, 09 नोव्हेंबर : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या आणि आव्हानं कोणती याची पूर्वकल्पना मिळाली तर त्यावर तोडगा काढणं सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आर्थिक भार वाढल्यानं आज बजेट कोलमडेल. दिवसाची सुरुवात प्रिय व्यक्तीच्या स्मितहास्याने होईल.

वृषभ- समस्या लवकर सोडवण्यावर भर द्या. जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण ठेवणे चांगले असेल.

मिथुन- वेळ आणि पैसा जास्त खर्च करू नका. आपल्या जोडीदाराशी भांडण करू शकता.

कर्क- आज संयम आणि बुद्धीचा वापर करा. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

सिंह- आज आपली मानसिक शांतता भंग होईल. अनिश्चितता आपल्याला मानसिक ताण देऊ शकते.

कन्या- प्रेमाच्या बाबतीत आज आपल्याला संयम राखणं गरजेचं आहे. जोडीदाराबरोबर तुम्हाला बराच वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

हे वाचा-पगार नाही मन मोठं असावं लागतं; सफाई कर्मचाऱ्याला 20000 पगार, पण लाखोंचं केलं दान

तुळ- कामाचा ताण असल्यानं निराशा होईल. बराच काळ अडलेला नुकसान भरपाई आणि कर्ज इ. शेवटी तुम्हाला उपलब्ध होईल.

वृश्चिक- द्वेषाची भावना आज आपल्याला त्रासदायक ठरू शकते. आज जास्त खर्च करू नका.

धनु- आपलं आरोग्य सुधारण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. जोडीदाराची काळजी घ्या दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

मकर – नुसत्या ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आजची कामं उद्यावर पडतील त्यामुळे योग्य नियोजन करा.

कुंभ- आज तुम्हाला थकवा जाणवेल आणि छोट्या छोट्या गोष्टींवर राग येऊ शकेल. बँकेशी संबंधित व्यवहारांमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

मीन-वृद्धांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विशेष गरज आहे. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस खूप चांगला ठरणार आहे.


Published by:
Kranti Kanetkar


First published:
November 9, 2020, 7:10 AM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular