Home Uncategorised राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस |...

राशीभविष्य : कन्या आणि कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल आजचा दिवस | News


कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या 16 मेचं राशीभविष्य.

मुंबई, 16 मे : प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील आव्हानं कोणती याची पूर्णकल्पना आली तर सोडवणं अधिक सोपं जातं. त्यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष – निरोगी राहण्यासाठी जास्त खाणे टाळा आणि नियमित व्यायाम करा. प्रेमाच्या बाबतीत पार्टनरला दुखवू नका.

वृषभ- कुटुंबियांसोबत निवांत वेळ घालवा. वचनात अडकू नका. जोडीदाराचे प्रेम मिळेल.

मिथुन- आज आपले आरोग्य पूर्णपणे चांगले होईल. अंदाज हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते. गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा.

कर्क- आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करा. वाद-विवादांचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल.

सिंह – आज आपला दिवस कंटाळवाणा जाईल. आर्थिक संकटातून आपली सुटका होईल. येणाऱ्या परिस्थितीचा पळ काढण्याऐवजी सामना करा.

कन्या- आर्थिक सुधारणा निश्चित आहे. प्रिय व्यक्तीचे दोष शोधण्यात वेळ वाया घालवू नका.

तुळ- मन निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. आज गुंतवणूक करणं टाळावं.

वृश्चिक- कुटुंबियांसोबत वेळ घालवा आणि विश्रांती घ्या. आज आपल्याला आर्थिक लाभ होईल.

धनु- घरात तणावाचा सामना करावा लागेल. अचानक आणि आपात्कालीन तणावाचे बळी व्हाल.

मकर- भावनांवर नियंत्रण ठेवणं अवघड जाईल. आपल्या विचित्र वृत्तीचा लोकांना त्रास होऊ शकतो. हुशारीनं गुंतवणूक करा.

कुंभ- खाण्याकडे लक्ष द्या. वादामुळे घरात तणावाचं वातावरण असेल. समस्या सोडवण्यासाठी शांतपणे विचार करा.

मीन- आर्थिक स्थिती सुधारेल. मित्र आणि आप्तेष्टांसोबत साधलेल्या संवादातून आनंद मिळेल. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

संपादन- क्रांती कानेटकर

First Published: May 16, 2020 09:46 AM IST



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular