Home मनोरंजन बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 46व्या वर्षी निधन, सलमान खानने...

बॉलिवूडला आणखी एक धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याचे वयाच्या 46व्या वर्षी निधन, सलमान खानने केली होती आर्थिक मदत bollywooda actor faraaz-khan-passes-away-pooja bhatt tweets about fareb-and-mehndi lead actor death mhjb | News


फराझ खान (Faraaz Khan) या अभिनेत्याची सलमान खान दीर्घकाळापासून मदत करत होता. बेंगळुरूतील विक्रम हॉस्पिटलमध्ये हा ‘मेहंदी’ फेम अभिनेता उपचार सुरू होते.

मुंबई, 04 नोव्हेंबर: बॉलिवूडसाठी 2020 हे वर्ष अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक राहिले आहे. इंडस्ट्रीमधून आणखी एक दु:खद बातमी समोर येते आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीचा सिनेमा ‘मेंहंदी’मध्ये काम केलेला अभिनेता फराझ खान (Faraaz Khan) याचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले आहे. दीर्घकाळापासून तो एका आजाराशी झुंज देत होता. बंगळुरूमधील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. सोशल मीडियावर अभिनेत्री पुजा भट्ट (Pooja Bhatt) हिने याबाबत माहिती दिली आहे. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्याचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान फराझ खान (Faraaz Khan) या अभिनेत्याची सलमान खान दीर्घकाळापासून मदत करत होता. बेंगळुरूतील विक्रम हॉस्पिटलमध्ये हा ‘मेहंदी’ फेम अभिनेता उपचार सुरू होते, तेव्हा सलमानने त्याच्या सर्व मेडिकल बिल्सचा खर्च स्वत: दिला होता. कॉमेडियन कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मिरा शाहने याबबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती.


First published:
November 4, 2020, 12:14 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular