Home Uncategorised प्रियांका चोप्रा: लग्झरी हॉटेलसारखं आहे निक- प्रियांकाचं घर - priyanka chopra and...

प्रियांका चोप्रा: लग्झरी हॉटेलसारखं आहे निक- प्रियांकाचं घर – priyanka chopra and nick jonas luxury home in los angeles inside view


लग्झरी हॉटेलसारखं आहे निक- प्रियांकाचं घर

करोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. यामुळे प्रत्येक नागरिकाला आपल्या घरातच रहावं लागत आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनसही त्यांच्या लॉस एन्जेलिस येथील लग्झरी घरात एकत्र वेळ घालवत आहेत. निकने प्रियांकाला हे घर भेट म्हणून दिलं होतं. एखाद्या लग्झरी हॉटेलपेक्षा प्रियांकाचं हे घर कमी नाही..

प्रियांकासोबत वेळ घालवण्यात निक आनंदी

maharashtra times

प्रियांका आणि निक सध्या घरीच आहेत आणि एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. एका मुलाखतीत निक म्हणाला की, त्याच्या आणि प्रियांकाच्या लग्नाला फक्त दीड वर्ष झालं आहे. व्यग्र वेळापत्रकामुळे दोघं एकमेकांना जास्त वेळ देऊ शकत नव्हते. पण आता दोघं एकमेकांसोबत असल्यामुळे आनंदी आहेत.

चर्चेत होतं प्रियांकाचं हे घर

maharashtra times

प्रियांका आणि निक ज्या घरी राहतात ते घर याआधीही अनेकदा चर्चेत आलं होतं. असं म्हटलं जातं की प्रियांकाचं हे घर कोणत्याही लग्झरी हॉटेलपेक्षा कमी नाही.

७ बेडरूम आणि ११ वॉशरूम

maharashtra times

रिपोर्टनुसार, २० हजार स्क्वेअर फूटच्या परिसरात हे घर पसरलेलं असून घरात ७ बेडरून आणि ११ बाथरूम आहेत.

घरात आहेत अद्यावत गोष्टी

maharashtra times

प्रियांकाच्या घरात मुव्ही थिएटर, बार, इनडोर बास्केटबॉल कोर्ट, मोठं पूल आणि मिरर वॉल्ससह जिमही आहे.

डायनिंग एरियामधून दिसतात पर्वत

maharashtra times

घराच्या डायनिंग एरियाही फार मोठा आहे. इथे नैसर्गिक प्रकाश पूर्ण येतो. रिपोर्टनुसार, इथून पर्वतरांगाही दिसतात.

एकत्र साजरे करतात सण

maharashtra times

प्रियांका आणि निकने मोठं घर फक्त यासाठी घेतलं होतं की पूर्ण कुटुंब एकत्र येऊन सण- उत्सव साजरे करू शकेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular