Home लेटेस्ट मराठी न्यूज World काबुल हादरलं; दाट लोकवस्तीत 10 रॉकेट उडवत स्फोट, थरारक VIDEO आला समोर...

काबुल हादरलं; दाट लोकवस्तीत 10 रॉकेट उडवत स्फोट, थरारक VIDEO आला समोर A series of loud explosions densely populated areas in central Kabul mhkb | Videsh


10हून अधिक रॉकेट उडवड स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. जोरदार स्फोटांच्या मालिकेमुळे मध्यवर्ती काबूल हादरलं आहे.

अफगानिस्तान, 21 नोव्हेंबर : अफगानिस्तानातील काबुल शहरात एकामागे एक स्फोट झाल्याची घटना घडली आहे. 10हून अधिक रॉकेट उडवड स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. जोरदार स्फोटांच्या मालिकेमुळे मध्यवर्ती काबूल हादरलं आहे.

या स्फोटात अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याची माहिती मिळाली नाही.

परंतु ग्रीन झोन जवळील अफगानिस्तान राजधानीच्या दाट लोकवस्तीच्या भागात हे स्फोट झाले आहेत.


Published by:
Karishma Bhurke


First published:
November 21, 2020, 10:57 AM IST







Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

1,500FansLike
3,650FollowersFollow
2,163FollowersFollow

Most Popular